MY FIRST POEM ON BEHAVIOUR IN ENGINEERING LIFE .......... DISPLAYED ON ACES GRAFITEE.....
ATTITUDE ATTITUDE म्हणजे नेमकं काय असत
त्याने माझ्याशी बोलाव की , मी त्याच्याशी बोलावं यातलाच हा वाद असतो
भेटला कधीतरी जीवनात ,म्हणे माझा मित्र आहे
पण आजही मनातला इगो, विचारांचा वाद करतो आहे
चार वर्षांचा हा साथ , त्यातही आहे विचारांचा वाद
नंतर जरी झाला सत्यानाश ,तरी केला का स्वताहून पुढे हाथ
पण त्यासाठी तू तुझे मित्रच गमावून बसशील.......
PLEASE DONT SHOW THIS ATTITUDE TO THOSE WHO REALLY LOVE YOU.